नाशिक येथील सेंट थॉमस चर्च (St. Thomas Church) मध्ये धर्मगुरूंनी स्वतःला पेटवून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ख्रिस्ती धर्मगुरुनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.<br />रिपोर्ट - हर्षवर्धन बोऱ्हाडे<br /><br />
